देवळाली येथील बलात्कार व अपहरण करून पळुन घेऊन जाने प्रकरणातील संशयित आरोपी यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय बार्शी न्यायालयाकडून 02 ऑगस्ट 2023 रोजी जामीन मंजूर झाला आहे.
सदर प्रकरणांमध्ये 16 मे 2023 मध्ये देवळाली येथील संशयित आरोपीस करमाळा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. आयपीसी कलम 363,376 कलम प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर प्रकरनी आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद बार्शी जिल्हा सत्र न्यायालय यांच्या समोर केला न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस 50000 हजार रुपये आरोपीचा जामीन मंजूर केला. संशयीत आरोपीतर्फे ऍडवोकेट नितीन पाटील व ऍडवोकेट अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…