Categories: करमाळा

कामगार नेते स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त 14ॲागस्ट रोजी रक्तदान आरोग्य शिबिर विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी कामगार नेते गोरगरिबाचे कैवारी हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषदचे सदस्य स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या 14 ऑगस्ट रोजी पुण्यतिथीनिमित्त नवव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार  आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे .यानिमित्ताने सकाळी नऊ ते चार या वेळेमध्ये हमाल पंचायत भवन पोथर नाका येथे  रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा तालुका हमाल पंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago