चि.डॉ अजिंक्य रविकिरण पवार यांच्या 13 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन व सिमेंट कॉक्रेट बाकडे भेटदेण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये 25 झाडे व 2 सिमेंट कॉक्रेट बाकडे बसवू सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . या वृक्षारोपण सिमेंट काँक्रीट बाकडे लोकार्पण सोहळ्यास कार्यक्रमास डॉ. रविकिरण पवार, डॉ.अजिंक्य पवार, डॉ नागनाथ लोकरे, डॉ. केमकर डॉ.राजेश जाधव, अविनाश थोरात, एन. डी. सोरटे , एडवोकेट बाळासाहेब देशमुख, सचिन साखरे,किरण बोकन, झनकसिंग परदेशी, महादेव भोसले, उदय मुत्याळ, ननवरे गुरू, विठ्ठल भणगे, नारायण रेगुडे , सुरेश जाधव, मोरेश्वर पवार, अशोक यादव रमेश टांगडे, बिभिषन सोरटे श्रीदेवीचामाळ सरपंच महेश सोरटे ,हेमंत बिडवे, राजेंद्र सुर्यपुजारी, सोन्या मोकाशी, प्रकाश सोरटे, शेखर पवार, व त्यांचे सर्व सदस्य, व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.यावेळी पवार जनरल हॉस्पिटल करमाळा याचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता रेगुडे यांनी केेले व आभार प्रदर्शन सचिन साखरे यांनी केले केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब देशमुख , निलेश बिडवे व देवराई वृक्षलागवड समिती खंडोबा मंदिर श्रीदेवीचामाळ व समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…