करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील जाधव -पाटील हॉस्पिटल रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खास शिक्षकांसाठी कार्डिओ व सर्जरी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते त्यामधे Consultation/BP/BSL/ECG या तपासण्या मोफत करण्यात आल्या व काही शिक्षकांना आवश्यक असल्यास Stess Test व 2D Echo या तपासण्या 50% सवलती च्या दरात करण्यात आल्या सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास शंभर शिक्षकांनी सहभाग नोंदवला व आपल्या आरोग्यविषयक तपासण्या करून घेतल्या सदर तपासण्या करण्यासाठी नामांकित डॉ.संदीप गाडे, डॉ.महेश घुगे, डॉ.प्रदीपकुमार जाधव -पाटील, डॉ.रोहन पाटील, डॉ.शिवानी पाटील, डॉ.सागर कोल्हे, डॉ.आशुतोष कापले, डॉ.अशोक शिंदे, डॉ.हर्षवर्धन माळवदकर व हाॅस्पिटल मधील स्टाफ यांनी परिश्रम घेतले
शिबिराची सुरूवात प्रथमतः मान्यवर डॉक्टरांचा सन्मान करून केली त्यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री सुग्रीव नीळ साहेब, श्री आदिनाथ देवकते, श्री निशांत खारगे, श्री बाळासाहेब वाघमोडे , श्री मधुकर शिंदे , श्री अरूण चौगुले, श्री सतिश चिंदे, श्री विनोद वारे, श्री सुनिल नरसाळे, श्री अजित कणसे, श्री दादासाहेब जाधव, श्री शकूर शेख , श्री प्रताप राऊत, श्री मुचकुंद काळे श्री अशोक दुधे, श्री सयाजीराजे ओंभासे, श्री राजकुमार खाडे, श्री नानासाहेब मोहिते, श्री विक्रम राऊत त्याचबरोबर शंभर शिक्षक उपस्थित होते
शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेने खूप परिश्रम घेतले अशी माहिती सोलापूर जिल्हा जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी दिली.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…