करमाळा प्रतिनिधी जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानूष लाठीचाराचा करमाळा मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून आरक्षण मिळावे, म्हणून आंतरवली समाज बांधव माता भगिनींवर जो अमानुष भ्याड लाठीहल्ला निषेध झाला. त्याचा काही दिवसांपासून मराठा व बहुजन समाज करत आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी बस जाळ्यात आल्या तर अनेक गावे शहरे बंद करण्यात आले. करमाळा बुधवार ६ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज करमाळा येथे भव्य विराट निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक लहान मुले-मुली महिला संघटना पक्षानी आपला पाठिंबा जाहीर करून निषेध व्यक्त केला.रोशेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत असलेले करमाळा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात इतिहास नोंद करून घ्यावी असा निर्णय यशपाल कांबळे यांनी घेतला आहे. यशपाल कांबळे हे सामाजिक क्षेत्रात आपले चुलते बहुजन नेते नागेश दादा कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली गेल्या अनेक वर्षा पासून समाजिक बांधिलकी जपत राजकारण कमी पण समाजकार्य जास्त असा वसा ठेवत आपले समाजकार्य करत आहेत. डिसेंबर २०२१ साली झालेल्या निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले असता.अजून तीनहुन अधिक वर्ष काम पाहणार होते. आपण समाजाचे काय तरी देण लागतो या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत असताना आज त्या मराठा समाजा साठी ज्या प्रमाणे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी बहुजन समाजासाठी आपल्या पदाचा व आपल्या परिवाराचा विचार न करता. निस्वार्थी पणे फक्त समाजकार्य केले तेच कार्य पुढे नेण्याचे काम आज यशपाल कांबळे करत आहेत. आर पी आय युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असुन मराठा बांधवांना पाठिंबा देत रोशेवाडी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा ग्रामसेवक व तहसिलदार यांच्या कडे देत आपले मराठा समाजाला आरक्षणाचे समर्थन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…