करमाळा तालुक्यात 26 जुलै रोजी सात कोरोना पाॅझिटीव्ह एकुण कोरोना रूग्णांची संख़्या 84

करमाळा प्रतिनिधी.                                                             करमाळा तालुक्यातील सालसे  भागात  26 जुलै रोजी एकूण 83 antigen टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये. एकूण 3 पाॅझिटीव्ह सर्व पुरुष शेलगाव 2 ,आळसुंदे 1, 80 निगेटिव्ह आले आहेत.  तसेच प्रलंबित 23 अहवालपैकी 18 प्राप्त झाले असून त्यामध्ये 4 पाॅझिटीव्ह व 14 निगेटिव्ह यामधील सालसे येथील दोन पुरुष 1 देवीचामाळ स्त्री व   शेलगाव येथील 1 स्त्री कोरोना पाॅझीटीव्ह आहे.
आजपर्यंत करमाळा शहर व ग्रामीण भागातील. एकुण कोरोना रुग्णांची संख्या 84 इतकी झाली आहे.

अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन test ची संख्या तालुक्यात वाढविण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी.मास्क सॅनिटायझरचा वापर करा.आपले हात वारंवार स्वच्छ  धुवा असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

17 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

18 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

23 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

2 days ago