यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा.रामदास झोळ म्हणाले की करमाळा तालुक्यातील शनेश्वर देवस्थान प्राचीन पुरातन जागृत देवस्थान असून शनेश्वराची पूर्णाकृती मूर्ती असलेले भारत देशातील एकमेव ठिकाण आहे .शनेश्वर देवस्थानच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातुन निधी मिळवुन देण्यासाठी लोकसहभागातून पोथरे गावाचे प्रश्न मार्गी लावून लावण्यासाठी प्रयत्न करू असे मत प्रा.रामदास झोळ यांनी व्यक्त केले. शनेश्वर देवस्थान पोथरे मंदिर परिसरातील नागरिकांना व भाविकांना अल्हाददायक वातावरण निर्मितीसाठी निसर्गाचे सानिध्य लाभाण्यासाठी परिसरात 28 वृक्षांची लागवड वृक्षरोपण करून प्राध्यापक रामदास झोळ सर व मान्यवरांच्या हस्ते झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच 15 जाळ्याचे ट्री गार्ड देण्यात आले. भाविक भक्तांसाठी नागरिकांसाठी विसाव्यासाठी बसण्यासाठी पाच बाकडे देण्यात आले. या कार्यक्रमास सोमनाथ आबासाहेब झिंजाडे, विशाल शिंदे, राज झिंजाडे, अक्षय जाधव, अमोल रोही, हरिभाऊ आढाव, अजित गोसावी, लक्ष्मण शिंदे ,बबन जाधव, ज्ञानदेव नायकुडे संतोष ठोंबरे, बाळू कुलकर्णी, बबन शिंदे, सुभाष शिंदे ,आजिनाथ झिंजाडे अरुण झिंजाडे ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे (शाखा करमाळा) यांच्या वतीने संस्थेचे संकल्पक…
करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…
करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…
करमाळा प्रतिनिधी भाजप पक्षाच्या कार्यक्रमा निमीत्त करमाळा दौऱ्यावर आले असता मा . आ . जयवंतराव…
* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…