Categories: करमाळा

भोसे गावच्या नुतन सरपंचपदी अमृता प्रितम सुरवसे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी

भोसे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अमृता प्रितम सुरवसे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली आहे. अमृता सुरवसे या यापूर्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होत्या. मधल्या कालावधीमध्ये उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर  वारे यांना उपसरपंचपदी निवडल्या होत्या. सध्या सरपंच म्हणून असणारे डॉ. प्रा. दीपक सुरवसे यांनी पार्टी अंतर्गत निर्णयानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी अमृता सुरवसे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अमृतासुरवसे साडे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक यांनी एन. डी. सुरवसे यांच्या स्नुषा आहेत. एन. डी. सुरवसे यांनी देखील या आधी भोसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago