करमाळा प्रतिनिधी
चिखलठाण गावचे लोकनियुक्त आदर्श परमनंट सरपंच,करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत(काका) सरडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य-दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील,युवक नेते सुनिल(बापु)सावंत,श्रीमती रा.बा.सुराणा प्रशालेचे मुख्याध्यापक वायदांडे सर,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बोराडे गुरुजी,चिखलठाण ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक घाडगे भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी परमनंट सरपंच चंद्रकांत(काका)सरडे,ज्येष्ठ नेते आजिनाथ सरडे भाऊसो, ह.भ.प. अर्जुन भाऊ शंकर, आत्माराम नेमाणे,पै.काळुराजे नेमाणे, हनुमंत(आबा)सरडे, देशमुख सर, दादासाहेब सरडे,पै.गोटम पवार, सुनिल(आबा)कुचेकर, सुधिर पोळ, राजेंद्र कांबळे,भावी ग्रा.पं.सदस्य सचिनबापु सरडे उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांस व ग्रामस्थांना घड्याळ वाटप करण्यात आले.या रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.चंद्रकांत(काका)सरडे युवा मंच,अष्टविनायक गणेश तरुण मंडळ,श्री.सुनिल(आबा)कुचेकर मित्र परिवार,राजमाता मित्र मंडळ,श्रीदत्त मित्र मंडळ,जाणता राजा ग्रुप,शिवशंभो मित्र मंडळ,भिमज्योत मित्र मंडळ,जय हनुमान मित्र मंडळ,जय बजरंग एकता ग्रुप,जय बजरंग स्टार ग्रुप,शिवस्वराज्य ग्रुप,शिवप्रतिष्ठाण ग्रुप,राजमाता मित्र मंडळ मारकड वस्ती,श्री.कोटलिंग गणेश तरुण मंडळ,टोपेबाबा मित्र मंडळ,जय भवानी शिवरत्न तरुण मंडळ,जगदंब ग्रुप,विघ्नहर्ता मित्र मंडळ,शिवछत्रपती तरुण मंडळ चिखलठाण नं २,जय भवानी शिवरत्न तरुण मंडळ चिखलठाण नं २,पै.काळुराजे नेमाणे मित्र परिवार,श्री.कोटलिंग ऊस वाहतूक संघटना,श्री.कोटलिंग मैत्री ग्रुप,ONLY KAKA ग्रुप तसेच काकाप्रेमी ग्रामस्थ चिखलठाण नं १व २ यांच्यावतीने करण्यात आले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…