Categories: करमाळा

चलो अक्कलकोट चलो..29 ऑक्टोबरला अक्कलकोट येथे राज्यस्तरीय विना शुल्क वधू-वर परिचय मेळावा महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने आयोजन


करमाळा प्रतिनिधी मराठा समाजातील वधू वर व पालकांचे परिचय मेळावे आधुनिक विवाह व गरीब मुलामुलींचे विवाहात सहाय्य करणे ही आज काळाची गरज झाली आहे. त्यातच वधू व वरांचा शोध घेणे फारच जिकरीचे झाले आहे. त्यामुळेच असे मेळावे अनेक ठिकाणी होऊ लागले आहेत.

आम्हीही संत गाडगेबाबांच्या शिकवणीतून दिशा घेऊन रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी अक्कलकोट शहरांमध्ये भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा आयोजित करीत आहोत. आपल्यातील गरीब श्रीमंत हा भेदभाव विसरून या मेळाव्यात एकत्र येणार आहोत वधू-वर शोधण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो तो या मेळाव्यामुळे वाचणार आहे.

तरी आपण आपल्या घरातील जातीतील गावातील विवाह इच्छुक मुला-मुलींना घेऊन या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

सदर मेळाव्यास वधू-वर व पालक यांना मोफत भोजनाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच या मेळाव्यास एकदिवस आधी येणाऱ्य वधू-वर व पालक यांना राहण्याची मोफत सोय करण्यात आलेली आहे.
हा मेळावा श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम ट्रस्ट सोलापूर रोड, अक्कलकोट येथे रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 4 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा
_श्री प्रा नागनाथ बागल_
_अध्यक्ष महाराष्ट्र मराठा सोयरीक_
_मो :-९४२३०३६६६७_
_श्री मनोज गोरे_
_उपाध्यक्ष महाराष्ट्र मराठा सोयरीक_
_मो :- ९६०४५११३१३_

अक्कलकोट शहर मेळाव्याचे मुख्य प्रवर्तक
श्री राजेंद्र सुरवसे (महाराज)
८६२५०५०१११
श्री राम (भाऊ) जाधव
अध्यक्ष अक्कलकोट तालुका
मो :- ८८५६९२१२१२
श्री अतुल जाधव .
सचिव अक्कलकोट तालुका.
मो :- ९८५०५५४७७२
श्री अमर शिंदे
अध्यक्ष अक्कलकोट शहर .
मो :- ८८३०२०७३६७
श्री बापूजी निंबाळकर (सर )
उपाध्यक्ष अक्कलकोट तालुका.
मो :-९८२२८६७४२१
श्री स्वामीराव सुरवसे (सर )
सचिव अक्कलकोट शहर.
मो :- ९८९०३७०३९६
श्री भीमराव शेळके
९७३०५१७९१९
उपाध्यक्ष अक्कलकोट शहर.
सौ रत्नमाला मचाले, सदस्य
९८८१३८८८७६
नारायण मोरे,सदस्य
9763463701
सौ.वर्षा चव्हाण, सदस्य
7558340905
सौ.ज्योती पडवळकर,सदस्य
9657252436
सोलापूर जिल्हा तालुकाध्यक्ष
1श्री पंकज पिंगळे
बार्शी तालुका अध्यक्ष
2 श्री राम जाधव
अक्कलकोट तालुकाध्यक्ष
3 श्री राजेंद्र पाटील
सांगोला तालुकाध्यक्ष
4 श्री सूरज पाटील
माळशिरस तालुकाध्यक्ष
5 श्री दिनेश मडके
करमाळा तालुकाध्यक्ष
6 श्री बजरंग दत्तू देशमुख
मंगळवेढा तालुकाध्यक्ष
7 श्री अजय पाटील
दक्षिण सोलापूर अध्यक्ष
8 गणेश गवळी
पंढरपूर तालुकाध्यक्ष
9 श्री मोहन वाघ
उत्तर सोलापूर अध्यक्ष
10 श्री गायकवाड T P सर
मोहोळ तालुकाध्यक्ष
11 श्री हरिदास बागल
माढा तालुकाध्यक्ष
12 श्री सतीश कन्हेरे
कुर्डुवाडी शहर अध्यक्ष
13 श्री उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुकाध्यक्ष
————————————-
1 श्री रावसाहेब पाटील सर
सोलापूर जिल्हा अध्यक्ष
2,श्री प्रा महादेव थोरात
सोलापूर उपजिल्हाअध्यक्ष
3 श्री माधवराव गंभीर
लातूर जिल्हा अध्यक्ष
4 श्री सुखदेव यादव
लातूर जिल्हाउपाध्यक्ष
5श्री आशिष चौरे
नाशिक जिल्हा अध्यक्ष
6 डॉ नितीन बिलोलीकर
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष
7 श्री जयवंत शिंदे
सांगली जिल्हा अध्यक्ष
8 श्री शुभम सोळंखे पाटील
हिंगोली जिल्हा अध्यक्ष
9 श्री गणपत माने
पुणे जिल्हाध्यक्ष
10 श्री संभाजी पवार
सातारा जिल्हाध्यक्ष
11 श्री संजय शिंदे
मुंबई जिल्हाअध्यक्ष
12श्री अनंतराव शिंदे
उदगीर शहर अध्यक्ष
13 श्री एकनाथराव शिंदे
परभणी जिल्हाध्यक्ष
14 श्री अनंतराव सूर्यवंशी
परांडा तालुका अध्यक्ष
15 श्री वसंत मस्के
धाराशिव जिल्हा अध्यक्ष
16 श्री उत्तम अमृतराव
तुळजापूर शहर अध्यक्ष
17 श्री सतीश काकडे
औसा तालुका अध्यक्ष
18श्री सुधीरजी भोसले
पंढरपूर शहर अध्यक्ष
19 प्रा रामदासजी सुरवसे
भोर तालुका अध्यक्ष

आयोजक:- महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुप

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

18 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago