Categories: करमाळा

१६ व्या राज्यस्तरीय धनगर समाज वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन-संजय सरवदे

करमाळा प्रतिनिधी 
पुणे या ठिकाणी धनगर समाज सेवा संघा तर्फे १६ व्या राज्यस्तरीय धनगर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रामकृष्ण मंगल कार्यालय, शिवदत्त नगर नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे या ठिकाणी संपन्न होत आहे असे धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष व संस्थापक श्री मुकुंदराव कुचेकर यांनी पत्रका द्वारे जाहीर केले आहे . धनगर समाजातील सर्व पोट जातीमधील धनगर समाज बांधवांनी आपल्या इच्छुक वधू-वरांची नावे १ डिसेंबर २०२३ पर्यंत ९६७३८३६८९८ या व्हाट्सअप नंबर वर नोंदणी करावी नावे नोंदणी सुरू करण्यात आली आहे आपल्या शिक्षित मुला मुलींना वधू वर निवडीसाठी एकमेव मेळावा म्हणजे धनगर समाज सेवा संघाचा असल्याचे पुणे शहर कार्यकारणी सदस्य श्री संजय सरवदे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago