Categories: करमाळा

सेवानिवृत्त मेजर एस .टी चालक दत्तात्रय मुसळे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी सेवानिवृत्त मेजर एस .टी चालक दत्तात्रय मुसळे वय 85 यांचे आज पहाटे 5 वाजून 30 मिनिटाने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून अंत्यविधी दुपारी 2 वाजता बारा बंगला जवळील स्मशान भूमी येथे होणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात पाच मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे ‌.मनमिळावु प्रेमळ स्वभावाचे म्हणून परिचित होते. कौटुंबिक जीवनातही त्यांनी परिश्रम करून आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा केले होते . हसतमुख प्रेमळ व्यक्तिमत्त्व असलेले  त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

18 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago