Categories: करमाळा

कंदरचे नूतन सरपंच मौलासाहेब मुलाणी यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी नुकत्याच अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या कंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जगताप गटाचे मौलासाहेब मुलाणी सरपंचपदासाठी विजयी झाले . दिपावली पाडव्याच्या शुभमुर्हूतावर नूतन लोकनियुक्त सरपंच मौलासाहेब मुलाणी व सदस्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बाजार समितीच्या कार्यालयात भेट घेतली यावेळी माजी आमदार जगताप यांनी नूतन सरपंच मौलासाहेब मुलाणी नूतन ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे , इकबाल हवालदार , अमर भांगे , दिपक घोडकोस , रशिदा शेख , रतन भोसले , कमल लोंढे , अनिता मंजुळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी बाजार समितीच्या संचालिका सौ साधना पवार ,कंदर सोसायटीचे माजी चेअरमन आण्णासाहेब पवार , आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे , माजी सरपंच दस्तगीर मुलाणी , संपतराव सरडे , अखलाख जहागीरदार , कांतीलाल पवार , बाबु जहागीदार , वैजीनाथ गुरव , आबासाहेब सुरवसे , राजकुमार सरडे , दिलावर शेख , चंद्रकांत पवार , बापू (महाराज )सुरवसे आदी उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago