करमाळा प्रतिनिधी वांगी नंबर एक येथे संपन्न होत असलेले मराठा योद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या सकल मराठा बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी छोटेसे योगदान म्हणून देवळाली येथील कै.कल्याण भाऊ गायकवाड युवा मंच यांच्यावतीने सभास्थळी 200 पाण्याचे बॉक्स, आणि अत्यावशक सोयीसाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आलेली आहे असे सांगितले.आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…