करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे यांची निवड झाली आहे. या निवडीचे त्यांना आज (शनिवारी) पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजा पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुण खरात, सामाजिक कार्यकर्ते बिभीषण ढेरे, नवनाथ जाधव, समाधान शिंगटे आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…