करमाळा प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली शिक्षण संस्था म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेचे नाव झाले आहे.
संस्थेचा 17 वा वर्धापन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ यांनी केक कटिंग करून साजरा केला.
प्रा. झोळ सरांनी संस्थेची वाटचाल कशा कठीण परिस्थितीत झाली हे सांगितले. स्पर्धेच्या युगात जर टिकायचे असेल तर शिक्षकांनी नवीन गोष्टी अंगिकारून मुलांना त्या पध्दतीने शिक्षण दिले तरच संस्थेचे नाव होणार आहे व स्पर्धेत संस्था टिकून राहणार आहे. आपल्या संस्थेच्या विविध विभागांमध्ये जवळपास 5000 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही पोच आपल्या संस्थेला कमी कालावधी मध्ये मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.संस्थे मध्ये मुलांना आज संगीत, नृत्य, जादूचे प्रयोग इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.विशाल बाबर स्कूल विभागाच्या डायरेक्टर नंदा ताटे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सिंधू यादव व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…