Categories: करमाळा

पोथरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे थाटात स्वागत : मोदी आवास योजनेच्या ९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप

करमाळा प्रतिनिधी पोथरे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे थाटात स्वागत : मोदी आवास यो ९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्राचे वाटप 30 डिसेंबर रोजी करण्यात आले.यावेळी led स्क्रिनवर केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली.यामध्ये शेती,आरोग्य महिला,शेतकरी यासोबत समाजातील सर्व घटकांसाठी सुरु असलेल्या योजनाची माहिती देण्यात आली तसेच प्रत्येक व्यक्तीला सन २०२४ चे कॅलेंडर व सरकारी योजनाचे माहितीपत्रक देण्यात आले.यावेळी ग्रामपंचातीच्या वतीने ९ लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेच्या घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात आले.यावेळी प्रशासनातर्फे ग्रामसेवक दरवडे,पो.पाटील समाधान शिंदे,तलाठी कार्यालयातर्फे रवी जाधव,शांतीलाल जाधव,उमेद बचत गटाच्या महिला माया शिंदे, नूतन शिंदे, प्रियांका शिंदे,उषा आढाव,मनीषा झिंजाडे, राणी झिंजाडे,संगीता पाटील,मीरा झिंजाडे, मंगल झिंजाडे, जाई पुराणे,आरोग्य सेविका सुवर्णा शिंदे,दीपा दळवी,मंगल जाधव, रंजना ठोंबरे,पोस्टमन गणेश ढवळे याचबरोबर भाजपचे नितीनभाऊ झिंजाडे,पोथरे माजी सरपंच विष्णू रंदवे,भाजपा जि.कार्यकारिणी सदस्य, विद्यमान ग्रा.सदस्य विठ्ठल (भाऊ) शिंदे,ग्रा.सदस्य प्र.शांतीलाल झिंजाडे, रासपचे अंगद देवकते,गणेश वाळुंजकर,अप्पा खटके,तात्या झिंजाडे,आत्माराम झिंजाडे,दादा झिंजाडे,मधुकर कडू,यासह शेकडो नागरिक,महिला उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी उशीरा भाजपचे जि.सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे,बिटरगावचे सरपंच अभिजित मुरूमकर,करंजे गावचे सरपंच काकासाहेब सरडे,झरे येथील ग्रा. सदस्य सोमनाथ घाडगे,नानासाहेब अनारसे, महादेव गोसावी यांनी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथास भेट दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago