करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी मुंबई येथील शिवसेनाभवन येथे करण्यात आल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा विनायक राऊत,मराठवाडा विभाग संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर, सोलापूर जिल्हा संपर्क नेते अनिल कोकीळ,करमाळा ता संपर्क नेते राजु राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या मिटींगमध्ये ह्या निवडी झाल्या व सामना या वर्तमानपत्रकामध्ये ह्या निवडी जाहीर झाल्या आहेत
ह्या निवडीमध्ये सोलापूर (पंढरपूर विभाग) उपजिल्हाप्रमुख म्हणून शाहूंराव फरतडे,विधानसभा प्रमुख वैभव जयवंतराव जगताप,करमाळा शहराध्यक्ष संजय (नेते) शिंदे,ता संघटक प्रवीण कटारिया यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत
या निवडीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे या सर्व पदाधिकारी यांचे स्वागत तालुका प्रमुख सुधाकर लावंड यांनी केले आहे
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…