करमाळा प्रतिनिधी करमाळा, येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने 6जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5. 00वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय, दत्तपेठ येथे सुर सुधा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रेय देवळे उपस्थित राहणार आहेत.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा आणि विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेचे सहकार्य लाभणार असून या महोत्सवासाठी रसिक व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…