करमाळा प्रतिनिधी बुधवार दिनांक 29 जुलै रोजी करमाळा तालुक्यातील आळसुंदे येथील 9 ॲन्टोजीन टेस्ट घेण्यात आल्या असून 1 पुरूष कोरोना पाॅझिटीव्ह आला असुन प्रलंबित 5 आळसुंदे येथील आहेत. शहर व ग्रामीण भागात दोन पाॅझिटीव्ह आले आहेत. यामध्ये करमाळा शहरामध्ये 2 antigen test घेतल्या असून यामध्ये 1 महिला असुन कानाड गल्ली येथील रहिवासी आहे . करमाळा तालुक्यातील आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख़्या 92 झाली आहे.
आहे अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.तसेच करमाळा शहरामध्ये RPPCR Test 29 घेतल्या त्यांचे रिपोर्ट एक दोन दिवसात येतील
बरे होऊन गेलेले 23 मयत 02
उपचार सुरू असलेले
एकूण 67 अशी करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…