करमाळा प्रतिनिधी: करमाळा शहरात गरज ओळखून प्रा.महेश निकत यांनी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा 2024 चा बक्षीस वितरण सोहळ्या निमित्त मा.श्री .वसंत हंकारे यांचे “न समजलेले आई बाप” या विषयावर धडाकेबाज व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान 12 ते 21 वर्ष वयोगटातील मुलां मुलींसाठी खूप काही शिकवण्यास उपयोगी ठरेल अशी माहिती प्रा. निकत यांनी दिली तसेच हे व्यख्यानातुन खरंच आपले आई वडील आपल्यासाठी काय आणि किती कष्ट करत आणि पण त्यांना त्याची परत फेड कशी करतो हे दाखवून देईल.त्यामुळे तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसोबत याचा लाभ घ्या ही विनंती करण्यात येत आहे. या व्याख्यानासाठी तालुक्यातील सर्व राजकीय ,सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क:9860878234
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…