करमाळा प्रतिनिधी रविवारी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री महेश निकत सर यांनी न समजलेले आई बाप या विषयावर श्री वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा घेऊन त्याचा बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी तालुक्यातील अनेक विद्यार्थी यांना ट्रॉफी ,रोख रक्कम ,मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये
प्रथम जयदीप बाबुराव एकाड ( सावडी ) व अकताब दादा सय्यद( रा बा सु विद्यालय चिकलठाण) व्दितीय हर्षदा हणूमंत जमदाडे ( प्रगती विद्यालय मांगी) व गौरी प्रविण गाडेकर ( लीड स्कूल करमाळा) तृतीय शंभुराजे जयकुमार घोरपडे( श्री अकॅडमी जेऊर) ,सिद्धांत हरिश्चंद्र धोकाटे( श्री अकॅडमी जेऊर) ,साक्षी तात्या मिसाळ ( कुंभेज) चतुर्थ शौर्य किशोरकुमार शिंदे (लीड स्कूल करमाळा) , तेजस्विनी हिरामन काऊले (आण्णासाहेब. जगताप विद्यालय-करमाळा) पाचवा अजिंक्य विजय शिंदे ( नवभारत इंग्रजी स्कूल करमाळा) व सुरज प्रमोद शिंदे (जेऊर) यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव घुमरे सचिव यशवंतराव चव्हाण करमाळा, पृथ्वीराज पाटील सरपंच जेऊर , अभयसिह जगताप राष्ट्रवादी नेते माण तालुका , तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप , प्रा. जयप्रकाश बिले माजी प्राचार्य, दत्तात्रय काका सरडे माजी उपसभापती, डॉ.रोहन जाधव पाटील ,डॉ आशुतोष कापले,यशपाल कांबळे युवक अध्यक्ष आर पी आय सोलापूर, संजय बापू घोलप तालुकाध्यक्ष मनसे , नागेश माने सर,प्रकाश लावंड,अतुल फंड नगरसेवक ,विनय ननवरे सरपंच बोरगाव, संतोष वारे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ,प्रा लक्ष्मण राख सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.श्री हकारे यांनी बाप समजून सांगताना सर्व श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू चा पूर वाहत होता.यावेळी करमाळा तालुक्यातील 1500 ते 2000 श्रोते उपस्थित होते.तसेच इन्स्टिट्यूट सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते.शेवटी प्रा निकत सर यांनी आभार मानले व प्रा.वलटे सर यांनी सूत्रसंचालन केले.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…