Categories: करमाळा

अयोध्या जन्मभुमी करमाळा शहरातील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गणेश व्यापारी मंडळाच्यावतीने श्रीराम पताका लावून भव्य स्वागत

करमाळा प्रतिनिधी श्रीराम जन्मभुमीत पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे  तसेच करमाळा शहरातील वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा राम सीता हनुमान यांची प्रतिष्ठा होणार श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणीमुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण असून करमाळ्यामध्ये संपूर्ण शहर श्रीराममय झाले आहे .करमाळा शहरातील व्यापारी तरुण मंडळाच्या वतीने मेन रोडच्या चौकामध्ये श्रीरामाची पताका लावून रामलल्लाच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी व्यापारी गणेश मंडळाचे कार्यकर्तेस्नेहल कटारिया,लखन ठोबरे,आभिषेक देवी,प्रितम लुकड,भावेश देवी,संकेत पुराणीक,ओम चिवटे,अभिनव देवी , अजिंक्य गुगळे ,रामा वाघमारे,विशाल भिगारे,अथर्व जव्हेरी,अक्षय सोनी शैलेश राजमाने ,दर्शन ऊपादे,प्रथमेश मिसाळ,वेदात उदावत्त ,अक्षय सिध्दी आदी युवक तरुणांनी चौकामध्ये श्रीरामाची पताका लावली आहे. करमाळयाबरोबर अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे भव्य स्वागत केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

2 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

7 days ago