याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की करमाळा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे काम चांगले चालु असुन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील करमाळा तालुक्यात शिवसेना भक्कमपणे उभी राहिली आहे.गोरगोरीब सर्वसामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी करमाळा तालुक्यात मोफत ॲब्लुलन्स सेवा सुरु करण्यात आली असून यामध्ये फक्त इंधन ड्रायव्हर भत्ता पेशंटकडुन घेण्यात येणार आहे तरी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुल कानगुडे यांनी ॲब्लुलन्स मोफत सेवा लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केले आहे.आरोग्याबाबत तात्काळ सेवेसाठी
सचिन कानगुडे.9767407937
नागेश चेंडगे=9309703938
विशाल कानगुडे=9112467807 यांच्याशी संपर्क साधावा.या लोकार्पण सोहळा प्रसंगी राहुल कानगुडे, आप्पासाहेब गणेशकर, लखन शिंदे, सतिश कानगुडे,गोरख पवार, बापू कानगुडे, बाळू शिंदे, नितीन कानगुडे, सोमा साळवे, सचिन कानगुडे, स्वप्निल कानगुडे, कैलास बीचित्कार, अण्णासाहेब शिंगाडे, नितीन दामोदर, नाना कानगुडे, विकास रांखुडे, प्रफुल्ल दामोदरे, अमोल रांखुडे, श्रीकांत गोसावी, चांदणे, लखन आवटे ,राज शेख, दादा फुके, सुनील कानगुडे, रवींद्र कानगुडे करमाळा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते देवळाली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…