करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान सन 2023- 24 या या आर्थिक वर्षासाठी आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिकेला प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांसाठी 1,12,99,354 रुपये मंजूर झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय सावंत यांनी दिली
यावेळी सावंत म्हणाले की, प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास काम गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर रस्ता डांबरीकरण करणे ६,१७,७५० रुपये, गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर गटार बांधकाम करणे ३१,८९,००२ रूपये, मोहल्ला गल्ली येथील विविध परिसरात गटार बांधकाम करणे ५०,२८,२६८ रुपये, सावंत गल्ली येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभित करणे २४,६४,३४४ रुपये मंजूर झाले असल्याची माहिती दिली नगरसेवक संजय सावंत यांनी विशेष पाठपुरावा करून हा निधी आणल्यामुळे त्यांचे शहरात कौतुक होत आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…