Categories: करमाळा

जगद्गुगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिर ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा

करमाळा प्रतिनिधी अनंत घोषित जगद्गुगुरु रामानंद आचार्य श्री स्वामी  नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने 14 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेमध्ये भव्य महारक्तदान होणार आहे. या रक्तदान शिबिरात करमाळा शहर व तालुक्यातील सर्व साधक शिष्य महिला भगिनीं सर्व भाविक भक्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून या पुण्याच्या कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.करमाळा तालुक्यात अपघात मोठ्या प्रमाणात होत असुन नागरिकांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी ॲब्लुलन्स अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा गोविंद कर्मयोगी गोविंद बापू पाटील सभागृह बाजार तळ जेऊर येथे होणार असून या कार्यक्रमास सर्व शिष्य साधक भक्त  नागरिकांनी संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago