Categories: करमाळा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र बंदला करमाळयात शंभर टक्के प्रतिसाद

 करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे शासनाकडून काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ  अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या मागणीला समर्थनार्थ  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्या 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या मागणीला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला असून याबाबत त्यांनी निवेदन दिले असून करमाळा शहर व तालुक्यामध्ये सर्व दुकानदार व्यापारी नागरिकांनी शंभर टक्के बंद पाळून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीचे समर्थन करत पाठिंबा दिला आहे . करमाळा शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी शांततेत बंद पाळल्यामुळे सकल मराठा समाज करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने सर्व समाजबांधवाचे आभार मानले असुन अशीच साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago