करमाळा प्रतिनिधी रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी वीट येते करमाळा पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . या आंदोलनामध्ये लाभ क्षेत्रातील चाळीस गावातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी चाळीस गावातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर योजना मंजूर नाही झाली तर उपस्थित सर्व चाळीसगावातील शेतकरी बांधव निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या चा निर्णय घेण्यात आला . यावेळीमाजी सरपंच शहाजीमाने वीट सरपंच महेश गणगे रावगाव सरपंच संदीप शेळके अंजनडोह सरपंच अरुणशेळके राजूरी सरपंच शेळके सरपंच मारकड वंजारवाडी सरपंच प्रवीण बिनवडे पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे कामोने सरपंच नलावडे झरेचे प्रशांत पाटील, रामदास झोळ सर, अर्जुन गाडे अंगद देवकते बाळासाहेब टकले अण्णासाहेब सुपनवर, गोरख ढेरे सर अभयसिंहराजे भोसले उदय ढेरे बलदोटा काका प्रशांत शिंदे तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व सरपंच पदाधिकारी व शेतकरी यांच्यावतीने देण्यात आलेले निवेदन मंडल अधिकारी श्री बागवान यांनी स्वीकारले यावेळीपोलीस अधिकारी श्री टिळेकर अझर शेख श्री .दळवी यांनी चौख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…