दैनदिन कार्यक्रम सकाळी ८ ते १२ दासबोध पारायण • ४ ते ५ प्रवचन सायं ५ ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन पुढे हरिजागर होईल. प्रवचनकार मिती माघ शुक्ल..13. गुरुवार 22/2/2024 रोजी ह.भ.प.विजयाताई शहाणे ह.भ.प सुमित्रा कांबळे रात्री किर्तन ह.भ.प. प्रकाश महाराज माशाळ, डोंबाळवाडी तालुका कर्जत. तिथी माघ शुक्ल.. 14.. शुक्रवार २३/२/२०२४ ह.भ.प. ज्योतीताई दुरंदे,ह.भ.प. भारती सपकाळ रात्री किर्तन ह.भ.प भैरवनाथ महाराज वळेकर निंभोरे मित्ती माघ शुक्ल १५शनिवार दिनांक २४/२/२०२४रोजी
ह.भ.प.सुमन रोकडे ह.भ.प.निर्मला ननवरे रात्री किर्तन ह.भ.प.गणपत महाराज भिसे डोंबाळवाडी तालुका कर्जत मित्ती माघ कृष्ण १रविवार दिनांक २५/२/२०२४ रोजी ह.भ.प. सत्यभामा बनसोडे,ह.भ.प मीरा फंड रात्री किर्तन ह.भ.प विवेकानंद महाराज मंजरतकर जामखेड मित्ती माघ कृष्ण २ सोमवार दिनांक २६/२/२०२४रोजी
ह.भ.प.अभय शहाणे यांचे मुकुंद पुराणिक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिम्मित सकाळी १०ते १२ किर्तन नंतर महाप्रसाद होईल.रात्री हे.भ.प.सत्यवान महाराज वरकड, निंभोरे यांचे किर्तन होईल.
मित्ती माघ कृष्ण ३ मंगळवार दि.२७/२/२०२४
ह.भ.प. विवेकानंद महाराज मंजरतकर यांचे संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त १०ते १२ किर्तन नंतर महाप्रसाद होईल.रात्री ह.भ.प. कल्याण महाराज बागडे, पुणे यांचे किर्तन होईल.
मिती माघ कृष्ण ।।४।। बुधवार दिनांक 28/02/2024
वै. गंगाराम भागुजी फंड (नाना) महाराज यांच्या २८व्या पुण्यतिथी निमित्ती ह.भ.प. कल्याण महाराज बागडे (पुणे) यांचे सकाळी १० ते १२ वाजता यांचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल.
मित्ती माघ कृष्ण ५गुरुवार 29/2/2024ह.भ.प.मोरेश्वर महाराज पुराणिक यांची पुण्यतिथी निमित्त सायंकाळी ७ वा. ह.भ.प. विजयाताई शहाणे यांचे प्रवचन होईल.
हार्मोनियम ह.भ.प.दहिवलीकर भाऊसाहेब मृदंगाचार्य ह.भ.प. सोमनाथ धारक, हे.भ.प. कल्याण फंड • हरिपाठ – ह.भ.प. रामदास शिंदे, ह.भ.प. पंढरीनाथ फंड, हे.भ.प सुभद्रा भुसारे यांच्या साथीने हरीनाम सप्ताह संप्पन होणार आहे तरी भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, गुजर गल्ली, करमाळा यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…