Categories: करमाळा

जोर जबरदस्तीने दबाव ठाकून पक्ष वाढविण्यासाठी भाजपचा प्रयत्न-संजय शिंदे शहरप्रमुख उध्दव ठाकरे शिवसेना करमाळा


करमाळा  प्रतिनिधी
     आज देशात ईडी, सीबीआय यांची भीती दाखवून भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय करमाळा तालुक्यातील जनतेला येत आहे आमच्या पक्षात या मगच तुमचं काम करतो म्हणून तालुक्यातील प्रमुख नेत्यांना वरिष्ठ लोक प्रयत्न करत आहेत जे नियमाने होत असेल ते न करता   तुम्ही आमच्या पक्षात येत असाल तर काम करतो असा दम देऊन पक्ष वाढत नसतो असा स्पष्ट विचार (उद्धव ठाकरे) शिवसेनेचे करमाळा शहर प्रमुख संजय शिंदे यांनी म्हटले आहे
      तालुक्यातील बऱ्याच नेत्यांना  ईडीच्या नोटिसा पाठवून शांत केले असा प्रयत्न करून भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू शकत नाही गेल्या माढा लोकसभेत  याचा प्रयत्न झाला होता व करमाळा मतदारसंघातुन शिवसेनेच्या मा खा कल्पना नरहिरे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते त्यावेळी ही तालुक्यातील सर्व नेते एकत्र आले होते हे तालुक्यातील मतदारांना सहन झाले नव्हते आता ही ती वेळ आली आहे अशीही आठवण तालुक्यातील हुशार मतदारांना यावेळी करून दिली आहे आजच्या परिस्थितीत राज्यात पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा पक्ष कसा चोरून घेतला तशाच प्रकारे मा शरद पवार यांचाही पक्ष बळजबरीने घेतला हे सर्वसृत आहे हेही सर्वसामान्य मतदारांना माहिती आहे यामुळे यापाठीमागे कुठली शक्ती काम करते आहे लोकांना माहिती आहे असेही शेवटी म्हटले आहे
 

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago