महाराष्ट्राचे सवेंदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश दादा चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यामध्ये शिवसेनेचे काम जोमाने चालू असून उन्हाळी परिस्थितीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये सामाजिक उपक्रमाद्वारे आपला वाढदिवस साजरा केल्यामुळे राहुल कानगुडे व त्यांच्या मित्र परिवाराची कौतुक होत आहे
दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शिवसेना युवा नेते राहुल कानगुडे यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…