करमाळा प्रतिनिधी . शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी करमाळा शहरात व ग्रामीण भागात 27 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये शहरात एकुण 23 व ग्रामीण भागात 4, नवीन रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. करमाळा शहरातील कानाडगल्ली -7 सावंत गल्ली -3 मोलाली माळ – 3 ,राशीनपेठ-1,दत्तपेठ, -1कसाबगल्ली -1 मेनरोड -1 खडकपुरा -4 बायपास -2 कोऱोना पाॅझिटीव्ह असुन ग्रामीण भागात 59 रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये शेटफळ येथील दोन महिला व दोन पुरुष असे 4 कोरोना रुग्ण सापडले आहेत. पांडे व परिसरातील तपासणी करण्यात आलेले निगेटिव्ह आल्याने पांडे व जेऊर परिसरातील गावाला दिलासा मिळाला आहे.करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त हजारो…
करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…
करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…
करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…
करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…