करमाळा प्रतिनिधी
हर घर जल योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. करमाळा तालुक्यातील मौजे वरकटणे येथे यापूर्वी विहिरीच्या कामास अडचण आल्यामुळे विलंब झाला होता. सदर अडचणीवरती मात करून आज मौजे वरकटणे येथे आ. संजयमामा शिंदे गटाचे श्री तानाजी बापू झोळ, श्री विलास दादा पाटील, सुजित तात्या बागल या मान्यवरांचे शुभहस्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत विहिरीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी तानाजी बापु झोळ, चंद्रकांत काका सरडे, विलास दादा पाटील, सुजित तात्या बागल, दत्ता अडसूळ ,मानसिंग खंडागळे, रविन्द्र वळेकर, आप्पा आरणे तसेच वरकटणे गावातील आ .स. सा. का, माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर, सोसायटीचे चेअरमन शरद देवकर सर तंटामुक्ति अध्यक्ष आण्णासाहेब देवकर, माजी ग्रा पं सदस्य विश्वभंर देवकर, रमेश पाटील, संतोष देवकर ,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पाटील, ग्रा पं सदस्य आबासाहेब सुतार, ग्रा पं सदस्य पांडुरंग पवार, ग्रा पं सदस्य नवनाथ देवकर, माजी ग्रा पं सदस्य आप्पा टांगडे, प्रीतम देवकर ,समाधान मस्कर, सुनील सुतार ,गोकुळदास तनपुरे, माजी सरपंच सतीश तनपुरे, ग्रा पं सदस्य किरण पाटील,बिबीशन देवकर माजी ग्रा,पं सदस्य,बबन पाटील तसेच वरकटणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तानाजी मस्कर यांनी केले तर आभार श्री सुदामभाऊ मस्कर यांनी मानले .याप्रसंगी सुजित तात्या बागल व तानाजी मस्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…