करमाळा प्रतिनिधी:- आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून वाशिंबे येथे ३५ लाख रु. निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमिपूजन आज पार पडला.या विकास कामांमध्ये केतुर सोगाव रस्ता ते गौतम रंदवे घर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे- रु.10 लक्ष,वाशिंबे येथे मज्जिद समोर सभा मंडप बांधणे रु.10 लक्ष, वाशिंबे येथील रेल्वे लाईन ते संजय गायकवाड वस्ती रस्ता खडीकरण करणे रु.5 लक्ष,वाशिंबे येथील रेल्वे पूल ते भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण करणे रु.5 लक्ष,वाशिंबे येथील हायस्कूल ते रामचंद्र पाटील वस्ती रस्ता खडीकरण करणे रु.5 लक्ष , आदी कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन प्रसंगी वाशिंबे गावचे सरपंच तानाजी बापु झोळ, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…