Categories: करमाळा

भाजप युवा मोर्चा करमाळा शहर उपाध्यक्षपदी फैजान शेख यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा करमाळा शहर उपाध्यक्षपदी फैजान अल्लाउदिन शेख यांची निवड करण्यात आली आहे.भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे यांनी निवड केली आहे.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली आहे.                                       फैजान शेख रईस इलेक्ट्रॉनिक्स चे मालक उद्योजक अल्लाउद्दीन शेख यांचे चिरंजीव आहे. फैजानला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड व भारतीय जनता पार्टी मध्ये काम करण्याची विशेष आवड होती .त्याची काम करण्याची क्षमता आवड बघुन त्याला शहर उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते शंभूराजे जगताप शहराध्यक्ष प्रफुल शिंदे यांनी दिली असल्याने आनंदाचे वातावरण आहे.या निवडी नंतर फैजान यांनी सांगितले की आपण मला दिलेल्या पदाला न्याय देऊन भाजपाचे काम घराघरांत पोहचण्याचे कार्य करणार दिलेल्या संधीचे सोने करून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

4 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

21 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago