Categories: करमाळा

कुणबी दाखला काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सेतू कार्यालयाकडून लूट संभाजी ब्रिगेडचे गणेश कुकडे यांची कारवाई करण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी कुणबी दाखला काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सेतू कार्यालयाकडून लूट होत आहे. ही लुट तात्काळ थांबवण्यासाठी  संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की ज्या नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ते नागरिक किंवा जे लोकं आहेत ते सेतू कार्यालयाकडून अर्ज करत असतात तेव्हा सेतू कार्यालयाकडून जेव्हा दाखला ऑनलाईन करण्यासाठी एका दाखल्यासाठी 500 रूपये घेतले जातात अशा प्रकारे नागरिकांची लूट होत आहे यांच्याकडे अधिकार्यांचे भी दुर्लक्ष आहे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुकडे यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago