Categories: करमाळा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा भाजपाची निवडणूक समितीची बैठक संपन्न*

करमाळा प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुक समितीची बैठक केमिस्ट भवन करमाळा येथे दि. 28 मार्च रोजी लोकसभा समन्वयक राजकुमार नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली, या बैठकीसाठी माढा लोकसभेचे संयोजक जयकुमार शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे उपस्थित होते, या बैठकीचे आयोजन विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांनी केले होते, या बैठकीमध्ये लोकसभेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात करावयाच्या कामकाजा विषयी लोकसभेचे संयोजक जयकुमार शिंदे व सरचिटणीस सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन केले,यावेळी राजकुमार पाटील म्हणाले की करमाळा विधानसभेमध्ये आज सर्व आजी-माजी आमदार व भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे उभी असून यावेळेस करमाळा तालुक्यातुन जास्तीत जास्त मताचा लीड आपण द्यावा व पार्टीच्या संघटनात्मक कामाच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आपण करावीत असे सांगितले,या बैठकीसाठी भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहर मंडल अध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,
विधानसभा सह. प्रभारी डॉ. अभिजीत मुरूमकर, विधानसभा संयोजक सोमनाथ घाडगे ,सहसंयोजक आजिनाथ सुरवसे, अविनाश गोरे, लोकसभा विस्तारक अनंता राऊत, रविकिरण माळवे ,उपसरपंच अमोल पवार, लक्ष्मण शेंडगे ,बिभीषण गव्हाणे , सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, नरेंद्र ठाकूर,विनोद महानवर ,जयंत काळे पाटील ,महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, रेणुका राऊत, पूजा माने, चंपावती कांबळे, सागर नागटिळक, हनुमंत रणदिवे, भैय्या गोसावी, प्रकाश ननवरे, हर्षद गाडे ,नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, पत्रकार दिनेश मडके, सचिन चव्हाण, नितीन निकम, प्रवीण शेळके, केम शहराध्यक्ष विकास कळसाईत, ईश्वर मोरे, सयाजी जाधव,सौदागर देशमाने, दादासाहेब गाडे ,विजयकुमार नागवडे, सरपंच विष्णू रंदवे,गणेश माने ,मस्तान कुरेशी ,कपिल मंडलिक ,प्रवीण बिनवडे , पोपट शिंदे, संजय जमदाडे , संजय किरवे, सचिन पांढरे,संदिप काळे, सचिन कणसे, गणेश वाशिंबेकर,शिवनाथ घोलपव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि चुनाव समितीचे सदस्य उपस्थित होते,या बैठकीचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष उमेश मगर यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago