करमाळा (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबवलेल्या विविध योजना व त्यांनी निर्माण केलेली निष्ठावान शिवसैनिकांची फळी यांच्या सहकार्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून एक लाख मतांनी विजयी होणार असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खासदारांचे नाईक निंबाळकर यांनी केलेआज करमाळा येथे शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलीयावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील जिल्हाप्रमुख महेश चिवटे सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ,कामगार आघाडीचे अध्यक्षयेडगळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,वैभव मोरे समाधान डास ज्योतीताई शिंदे संजय शीलवंत दीपक खंडागळे समीर शेख संतोष गोरे अनिल माने नवनाथ गुंड अनिल पाटीलसागर कोल्हे सुरज जम्मा रोहनबालाक्षी सतीश सपकाळ समीर शेख आधी पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत तालुका विधानसभा प्रमुख राहुल कानगुडे यांनी केलेयावेळी पुढे बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की माझे वडील हिंदुराव निंबाळकर शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले होते यामुळे माझी शिवसेनेची नाळ आहेआज या ठिकाणी उपस्थित असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना मी कधीही अंतर पडू देणार नाहीयावेळी पुढे बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे म्हणाले कीसंवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना एसटी प्रवास 50 टक्के करून खऱ्या अर्थाने दररोज महिलांना भाऊबीज देत आहेतआज प्रत्येक माणसाच्या मनात एकनाथ शिंदे यांच्या बद्दल विश्वास निर्माण झाला आहे यामुळे करमाळा माढा लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विचारावर प्रेम करणारी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक तन-मनदानाने कोणतीही अपेक्षा न ठेवता खासदार निंबाळकरांचे काम करणार आहेत.शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने चालणारा पक्ष असून या पक्षात दुसऱ्या कुणाचाही आधीच चालत नाही.या पुढील काळात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन केले.शिवसेनेचे संपर्क नेते संजयजी मशील करयांच्या उपस्थितीत लवकरच माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा मेळावा घेण्यात येणार असून या बैठकीत त्या मेळाव्याची नियोजन करण्यात आले.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले कीप्रत्येक शिवसैनिकांनी राज्याच्या व केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी व त्याची माहिती करून देण्यासाठी काम करावेनरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेतून दिला आहे यामुळे त्यांचा शब्द यशस्वी करण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करमाळा माढा माळशिरस सांगोला व पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होतेया बैठकीनंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन प्रत्येक तालुक्याला एक कोर कमिटी नेमण्याचे व या पुढील काळात या कोर कमिटीच्या माध्यमातूनच सर्व निर्णय घेण्यात येण्यात असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले व या कोर कमिटी मध्ये शिवसेनेला व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देणार असल्याचे सांगितले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…