Categories: करमाळा

भाजप उद्योग आघाडीच्या माध्यमातून युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी कार्यकारणीच्या सहकार्याने शासनस्तरावर प्रयत्न करणार -संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी                                                    करमाळा तालुक्यातील युवकांच्या हाताला स्वंयरोजगार उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन शासनस्तरावर आर्थिक सहयोग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत उद्योजक आघाडी करमाळा तालुकाअध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले.भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर भाजप अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भारत देशाला महासत्ता करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन संतोष काका कुलकर्णी यांनी केले आहे.करमाळा तालुक्यात उद्योग वाढीसाठी उद्योग आघाडीची तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे . तालुका उपाध्यक्षपदी दीपक नागरगोजे शेलगाव मनोज शिंदे राजुरीबापू कोंडलकर दहिगाव ,उत्तरेश्वर कामठे पाटील केम मनोहर बुराडे कोर्टी , सरचिटणीसपदी महेश कुमार कुलकर्णी मांजरगाव नारायण वाघमारे वांगी ,मनोज जाधव करमाळा अतुल राऊत कुंभारगाव, गणेश अमृळे झरे चिटणीस म्हणून किरण फुलारी श्रीदेवीचा माळउद्धव कांबळे निंभोरे प्रथमेश ललवानी कुंभेज ,गोरख हिवरे हिवरवाडी ,ज्ञानेश्वर पवार रावगाव यांची कोषाध्यक्षपदी हर्षवर्धन येलोरे जेऊर, करमाळा तालुका कार्यकारणी सदस्यपदी नवनाथ टोणपे उमरड ,उत्तम शिंदे सावडी
असलम शेख देवळाली ,सूर्यकांत केदार केडगाव,नागेश विद्वत वरकुटे ,कृष्णा धुमाळ पोपळज महेश वैद्य करमाळा ,नितेश कुलकर्णी पांगरे ,भरत कुलकर्णी पांडे, निखिल बुरूटे करमाळा नितीन कटारिया केतुर नं 2,प्रदीप दिवेकर पारेवाडीमेहबूब मिर्झा करमाळा ,देविदास सुतार कोंढार चिंचोली बाबासाहेब बिनवडे वंजारवाडी संजय तेली पांडे, तानाजी पवार रोशेवाडी दत्तात्रय पानसरे लिंबेवाडी ,मिलिंद जाधव शेलगावउत्तम गायकवाड सरपडोह, भारत घुगीकर साडे यांची निवड करण्यात आली आहे.करमाळा तालुक्यातील उद्योजकाना मार्गदर्शन करून भारतीय जनता पक्षाचे काम घरोघरी पोहचवुन युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

12 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

12 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago