Categories: करमाळा

पशुवैद्यकीय डॉक्टर अमृत बाळनाथ जाधव यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी जवळा येथील रहिवासी पशुवैद्यकीय डॉक्टर अमृत बाळनाथ जाधव रा. जवळा, हल्ली राहणार गणेश नगर करमाळा कल्पवृक्ष महिला नागरी पतसंस्थेच्या सचिव सविता जाधव यांचे पती यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे .अंत्य संस्कार काल जवळा या मुळ गावी संपन्न झाला.त्यांच्या मृत्यूपश्पचात  पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ वहिनी पुतण्या असा परिवार आहे  त्यांच्या अंत्यसंस्काराला पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने हजर होते. मनमिळाऊ हसतमुख प्रेमळ स्वभावाचे असणारे डॉक्टर  आप्पा  या नावाने परिचित होते. डॉक्टर अमृत जाधव यांच्या  अकाली जाण्याने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago