Categories: करमाळा

होमिओपॅथीचे जनक डॉक्टर हाॕनेमन यांची 270 वी जयंती करमाळ्यात साजरी

करमाळा  प्रतिनिधी होमिओपॅधी ही सगळ्यात सुरक्षित प्रणाली मानली जाते त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत अशी होमिओपॅथी वैद्यकीय उपचार पद्धती सर्वाना उपयुक्त अशी उपचार पद्धती मानवासाठी वरदान असुन याचे सर्व श्रेय होमिओपॅथी संस्थापक जनक डॉ. हानेमन यांच्या कार्याला जाते. डॉक्टर हाॅनेमन २७० वी जयंती करमाळा होमिओपॅथी डॉक्टर असोशिएशन यांच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉक्टर श्रीराम परदेशी डॉक्टर बिपिन परदेशी डॉक्टर अविनाश घोलप डॉक्टर विनोद गादिया डॉक्टर नेटके डॉक्टर समीर बागवान डॉक्टर रविकिरण पवार ,डॉक्टर राजेश मेहता,डॉक्टर सौ मेहता डॉक्टर , डॉक्टर सौ भोसले ,डॉक्टर सौ.सांरंगकर, डॉक्टर सौ. करंजकर,डॉक्टर नेटके, डॉक्टर सौ. खोसे, डॉक्टर सौ.पवार,डाॅक्टर सौ.रेश्मा भांबळ, डॉक्टर सौ .घोलप उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago