Categories: करमाळा

करमाळा शहरातील फंड गल्ली येथील सौ.छाया आप्पासाहेब झाकणे यांचें दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील फंड येथील  सौ.छाया आप्पासाहेब झाकणे ६५ यांचे सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपश्चात दोन मुले एक मुलगी पुतणे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी साडेपाच वाजता  फंड गल्ली येथील राहत्या घरापासून निघणार आहे.झाकणे मेसचे मालक आप्पासाहेब झाकणे यांच्या धर्मपत्नी होत्या. संकटाचा सामना करीत संघर्षमय जीवनात सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या अंत्यत प्रेमळ हसतमुख स्वभावाच्या असणाऱ्या छायाकाकु यांच्या अचानक आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

4 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago