Categories: करमाळा

आज करमाळयात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारसाहेब यांची जाहिर सभा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा जाहिर प्रवेश

करमाळा प्रतिनिधी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ. शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत, या प्रचार सभेत करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत, ही सभा करमाळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान करमाळा येथे होणार आहे.
या सभेसाठी करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे.  जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच  सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन कार्यकर्ते तसेच माढा तालुक्यातील काही कार्यकर्ते यावेळी जाहीर प्रवेश करणार या सभेसाठी खुद्द शरद पवार उपस्थित. या सभेसाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण करमाळा तालुक्याचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago