करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात आज झालेल्या लोकसभेच्या मतदानाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी विविध मतदान केंद्रावर जाऊन मतदारांचे गाठीभेटी घेतल्या.पांडे हिसरे फिसरे कोळगाव आवटी करमाळा या भागातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.यावेळी करमाळ्यातील कमळ 25000 मताची आघाडी घेऊन खासदार रणजीत सिंह निंबाळकर विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावा केला आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवेच्या बळावर आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दिशेने…
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…