१) सायली भैरवनाथ झोळ:- ९५.२०%
२) रिद्धी भाऊसाहेब चोरमले:-८९.४०%
३) भाग्यश्री माधव बंडगर:- ८८.४०%
वाशिंबे केंद्रात कुमारी सायली भैरवनाथ झोळ ९५.२० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.कुमारी सायली भैरवनाथ झोळ या विद्यार्थ्यीने गणित व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात १०० पैकी ९८ मार्क मिळवले. कुमारी रिद्धी भाऊसाहेब चोरमले या विद्यार्थ्यीने हिंदी विषयात १०० पैकी ९५ गुण व मराठी विषयात १०० पैकी ९३ गुण मिळवले.प्रशालेचे तब्बल ९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह,१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले.
या यशासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शना बरोबर दर महिन्याला टेस्ट सिरीज, गेस्ट लेक्चर, पेपर संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले जाते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास झोळ सर उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी साहेब, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट सौ. नंदा ताटे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.डॉ. विशाल बाबर सर, स्कूलचे प्राचार्य श्री. विजय मारकड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…