करमाळा प्रतिनिधी. घारगाव तालुका करमाळा या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालय घारगाव या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला व मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी गावातील युवकांनी आपले विचार, मनोगत व्यक्त केले. यामध्ये सर्वधर्मसमभावाचे आचरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी विद्यमान सरपंच सौ आशाबाई रामलिंग देशमुखे उपसरपंच दत्तात्रेय मस्तूद व ग्रामपंचायत सदस्य सतीश बापू पवार ,सौ. लक्ष्मी संजय सरवदे,सौ.लोचना काकू पाटील, सौ अनिता भोसले, सौ कविता होगले,व तसेच रामलिंग अण्णा देशमुखे, रमेश होगले, नामदेव होगले, बबन बारस्कर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जयंतीच्या निमित्ताने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…