करमाळा शहर व तालुक्यात रविवार दिनांक  2 ॲागस्ट रोजी 9 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 159

करमाळा प्रतिनिधी                              रविवार दिनांक 2 ॲागस्ट रोजी करमाळा  शहरात 68 व ग्रामीण भागात 10 असे मिळुन 78 एॅंटाजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये 9 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 69 निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.                                        करमाळा शहरातील  कानाडगल्ली -5 यामध्ये 4 पुरुष व 1 महिला,  सुमंतनगर -1महिला,   श्रावणनगर -2 महिला, फंड गल्ली येथील -1महिला यांचा समावेश आहे. 2 आॅगस्ट  रोजी एकुण कोरोना रूग्णांची संख़्या 9 असुन सर्वजण करमाळा शहरातील आहेत. आतापर्यंत  एकुण  रुग्णांची संख्या 159 झाली आहे.         करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago