Categories: करमाळा

शासकीय कामांसदर्भात अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाचे आवाहन


करमाळा प्रतिनिधी – शहर व तालुक्यातील नागरिकांना राज्य शासनाच्या कुठल्याही स्थानिक कार्यालयांमध्ये त्यांच्या रीतसर कामांमध्ये अडचणी येत असतील,विलंब
तसेच अडवणूक होत असेल तर या अडचणींचे निवारण
होण्यासाठी संबंधित नागरिकांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या करमाळा संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
सर्वच शासकीय कार्यालयांमार्फत सामान्य जनतेच्या असलेल्या कामांचा विनातक्रार व योग्य त्या विहित वेळेमध्ये निपटारा होणे हे नियमाला अनुसरून अपेक्षित असते.तसे होत नसेल तर नागरिकांनी आमदार संजयमामा करमाळा कार्यालय स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर(मो.९९२२८१६६५५),तसेच सुजित बागल(मो.९४२०५४४१४१),विवेकयेवले(मो.९४२३५२८८३४),  आशपाक जमादार(मो.८८५६०५४८४४),तुषार शिंदे(मो.९५०३२३३४७६) व कायदेशीर कामे,अडचणींबाबत ऍड. अजित विघ्ने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

19 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago