महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत *दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं१ चा* विद्यार्थी *कुमार पवन सुभाष सामंत* इयत्ता आठवी या विद्यार्थ्याने ६१.७४ टक्के प्राप्त करून इंग्रजी माध्यमातून राज्याच्या गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवले आहे. करमाळा तालुक्यातून इंग्रजी माध्यमातून यश मिळवणारा एकमेव विद्यार्थी आहे.या यशासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रामदास झोळ सर, उपाध्यक्ष श्री.राणादादा सुर्यवंशी साहेब, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट सौ.नंदा ताटे मॅडम, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. डॉ.विशाल बाबर सर स्कूलचे प्राचार्य श्री.विजय मारकड सर, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…