Categories: करमाळा

करमाळ्यात सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने वतीने प्रहार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी बापू तळेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बापू वाडेकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संप्पन


करमाळा प्रतिनिधी करमाळ्यामध्ये सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने प्रहार जनशक्ती संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरांमध्ये सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने प्रहार जनशक्ती संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी बापु नेते तळेकर यांची व स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्षपदी बापु वाडेकर यांची निवड झाल्याबद्दल सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर शेतकरी कामगार संघटनेचे दशरथ आण्णा कांबळे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे,प्रहार जनशक्ती संघटना तालुका अध्यक्ष संदीप तळेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तालुका अध्यक्ष संतोष वारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना तालुका अध्यक्ष समाधान फरतडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे तालुका उपाध्यक्ष बापु फरतडे , शिवसेनेचे बंडु शिंदे, रिटेवाडी योजना संघर्ष समितीचे शहाजी माने, सोलापूर जिल्हा नेते गणेश मंगवडे गोपीनाथ पाटील सर यांच्या हस्ते उपस्थितीत नुतन पदाधिकारी बापु तळेकर बापू वाडेकर यांचा शाल हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.करमाळयात सर्वपक्षीय संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सत्कार करुन शुभेच्छा दिल्याबद्दल सामाजिक समरसतेचे दर्शन घडविल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago